Random Video

Aaditya Thackeray Ayodhya Visit: ठाकरेंचा अयोध्या दौरा, 'ते' बॅनर, वादाला सुरुवात | Sanjay Raut

2022-05-08 2,479 Dailymotion

शिवसेना पक्षप्रमुख उद्वव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातील संघर्ष उभा महाराष्ट्र अनेक वर्षांपासून पाहतोय. मुंबईपासून सुरु झालेला हा संघर्ष आता महाराष्ट्राबाहेर पेटलाय. राज ठाकरे ५ जून रोजी अयोध्येत तर आदित्य ठाकरे हे १० जूनला अयोध्येत जाणार आहेत... आता या ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावरुन बॅनरबाजी रंगलीय. शिवसेनेकडून ‘असली आ रहा है, नकली से सावधान’ असे बॅनर अयोध्येत लावण्यात आलेत.ashwin vo
#Adityathackeray #Rajthackeray #Sanjayraut #Ayodhya
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat